भगवद्गीता अध्याय अठरावा भाग 3
बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च।। १८-५१ ।।विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ।।१८-५२।।अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ।। १८-५३।। विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्त्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्त्विक धारणाशक्तीने अंतः 1:करण व इंद्रिये यांच्यावर…