भगवद्गीता :- अध्याय दहावा (विभूती योग)

या अध्यायापासून भगवद्गीतेचे उत्तरकांड सुरू होते. या दहाव्या अध्यायात भगवंतांच्या विभूतींचे वर्णन आहे.विभूती म्हणजे माहात्म्य, भव्यता, ऐश्वर्य, अलौकिक शक्ती होय. खरे म्हणजे भगवंताच्या अशा विभूतींनीच सर्व विश्व व्यापले आहे. भगवंतामुळेच सर्व उत्पत्ती, स्थिती व लय होत आहेत. गीतार्थ सांगताना भगवंतांनी ७ व्या अध्यायात १७ विभूती, ९ व्या अध्यायात ३७ विभूती, १० व्या अध्यायात १२६ विभूती,…

0 Comments

भगवद्गीता अध्याय नववा (राजविद्याराजगुहा योग)

।। अध्याय नववा।। (राजविद्याराजगुहा योग) राजाविद्या म्हणजे आत्मविद्या, आत्मज्ञान होय. राजगुहा म्हणजे गुह्यातील गुह्य असे गुह्यतम, राजविद्या ही राजगुह्य आहे म्हणजे आत्मविद्या ही सर्वश्रेष्ठ अशी विद्या असून ती गुह्यतम आहे. ती अत्यंत पवित्र, सर्वोत्तम, धर्मयुक्त, अविनाशी व मोक्षाचे साधन आहे. ती सुखकर व फलदायी आहे. मोक्ष मिळवून देणारी आहे. परमात्मा हा सर्व सृष्टीचा अधिष्ठाता आहे.…

0 Comments

भगवद्गीता अध्याय आठवा :- अक्षरब्रह्मयोग

ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव, अधियज्ञ या सहा संज्ञांचा परामर्श या अध्यायात आहे. परम अक्षर अविनाशी परमात्मा हेच ब्रह्म, ब्रह्माच्या स्थितीला अध्यात्म म्हणतात. भूतांच्या भावांना निर्माण करणारा शास्त्रविहित त्याग (यज्ञ, दान, होम) तेच कर्म होय, नाशवंत वस्तू म्हणजे अधिभूत, पुरुष किंवा हिरण्यगर्भ हेच अधिदेव, तर देहात ईश्वर रूपाने राहणारा तोच अधियज्ञ होय, जो अंतकाळी परमात्म्याचे…

0 Comments

भगवद्गीता अध्याय सातवा :- ज्ञानविज्ञान योग

परमात्म्याची दोन रूपे आहेत. निर्गुण व सगुण. भगवंताचे जे व्यक्त रूप ते विश्व होय. त्यालाच अपरा प्रकृती म्हणतात. ती जड आहे, त्यामागील जे आत्मस्वरूप चैतन्य त्याला परा प्रकृती म्हणतात. यालाच विज्ञान (अपरा प्रकृती) व ज्ञान (परा प्रकृती) म्हणतात. या अध्यायात भगवंतांनी चौदा रूपे सांगितली आहेत. ती सर्व रूपे व मायारूप प्रकृतीचे त्रिगुण (सत्त्व, रज, तम)…

0 Comments

भगवद्गीता अध्याय सहावा :- आत्मसंयमयोग

संन्यास व योग यात भेद नाही. दोन्हीला मनोविजय व चित्तशुद्धी लागतेच. आत्मोद्धारासाठी आपणच आपला उद्धार करावा, कारण आपणच आपले शत्रू व मित्र असतो. यासाठी आत्मसंयम हीच खरी कसोटी आहे. अभ्यास आणि वैराग्य यांनी मनाला जिंकता येते, असे भगवंत म्हणतात. योगारूढता आत्मसंयमाने लाभते. या मार्गाचा अवलंब प्रवृत्तीत होतो व शेवट निवृत्तीत होतो. यासाठी इंद्रियनिग्रह हवा. इंद्रियनिग्रह…

0 Comments

Bhagavad-Gita chapter 4 :- Jnankarma sanyasyoga

We learned from Karma Yoga that we should do Nishkam Karma . God says that this karma should be accompanied by knowledge. We will do the right thing only if we have the right knowledge. In Bhagavad-Gita Chapter 4 Jnankarmasanyasyoga We will understand the importance of knowledge. Karma takes the place of quality. Gyanoba has explained the prescribed karma, vikarma (forbidden karma), akarma…

0 Comments

Bhagavad-Gita Chapter two SankhyaYoga, (Part 2)

Friends! In previous article, we understood verses 1 to 30 of Sankhya Yoga and their meaning. In this article, Lord Krishna exhorts Arjuna to take control of the senses. We will understand God's thoughts about karma through Bhagavad-Gita Chapter two SankhyaYoga. In Sankhya Yoga, God told three important things. The first is Swadharmacharan or Swakarmacharan. Bhagwant says that one should practice Swadharma…

0 Comments