शिवराज्याभिषेक – एक स्वर्गीय सोहळा

महाराष्ट्रातला प्रत्येकजण मला मावळाच वाटतो. या मातीत जन्म घेणे म्हणजे गौरवच. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण माहिती, जाणून घेण्याचा हा योग आला आहे. हे एक भाग्यच आहे. कारण शिवराज्याभिषेक सोहळा हा कोणत्याही स्वर्गीय सोहळ्याच्याच तोडीचा होता. दहा दिवस आधी पासूनच हा सोहळा साजरा होत होता. ६ जूनच्या आधीचे काही महत्वाचे दिवस…

0 Comments